ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ.
ಉದಾಹರಣೆ : मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपल, खडक, दगड, पाषाण, फत्तर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पृथ्वी के स्तर का वह कठोर पिंड या खंड जो चूने, बालू आदि के जमने से बना होता है।
A lump or mass of hard consolidated mineral matter.
ಅರ್ಥ : आदल्या दिवशीचा राहिलेला.
ಉದಾಹರಣೆ : शिळे अन्न शरीराला अपायकारक असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शिळेपाका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
देर का पका हुआ या एक रात पहले का पका हुआ।
ಅರ್ಥ : सुखलेला किंवा वाळलेला.
ಉದಾಹರಣೆ : देवाला शिळी फुले चढवत नाहीत.
सूखा या कुम्हलाया हुआ।
ಅರ್ಥ : झाडांवरून एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आधी तोडला गेला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : शिळी फळे मऊ झाली आहेत.
जो पेड़ या पौधों से एक या एक से अधिक दिन पहले तोड़ा गया हो।
Not fresh today.
ಸ್ಥಾಪನೆ