ಅರ್ಥ : सैन्याचे तात्पुरते राहण्याचे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
छावणीत सैनिकांनी दिवाळी साजरी केली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Temporary living quarters specially built by the army for soldiers.
Wherever he went in the camp the men were grumbling.ಅರ್ಥ : तात्पुरत्या स्वरुपात एखाद्या विशिष्ट उद्देश किंवा कार्यासाठी लोक एकत्र येऊन राहतात ते ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
मोतीबिंदूचे मोफत उपचारासाठी डॉक्टरांनी दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A site where people on holiday can pitch a tent.
bivouac, campground, camping area, camping ground, camping site, campsite, encampment