ಅರ್ಥ : शिक्षण घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
लग्न झाल्यावर नंतर ही ती शिकते आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Educate in or as if in a school.
The children are schooled at great cost to their parents in private institutions.ಅರ್ಥ : काम करण्याची पद्धत आत्मसात करणे.
ಉದಾಹರಣೆ :
सध्या तो शिवणकाम शिकत होता.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
ती मंगलाकडून शास्त्रीय संगीत शिकत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :