ಅರ್ಥ : कपडे शिवण्याचा धंदा करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
शिंप्याने कपडे चांगले शिवले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो कपड़े सीने का कार्य करता हो।
उसने एक अच्छे दर्ज़ी को अपने कपड़े सिलने के लिए दिए हैं।ಅರ್ಥ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाणशिवा, पाणशिव्या, लहान लिंबू, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी पक्षी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का पक्षी जो पत्तों को ही विशेष प्रकार से सीकर अपना घोंसला बनाता है।
मेरे बाग में दर्जी ने अपना घोंसला बना रखा है।Tropical Asian warbler that stitches leaves together to form and conceal its nest.
orthotomus sutorius, tailorbird