ಅರ್ಥ : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.
ಉದಾಹರಣೆ :
हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शिंपडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शेत इत्यादीना पाणीपुरवठा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
कालव्याच्या पाण्याने माळा शिंपतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
खेतों, पौधों आदि में पानी देना।
किसान नहर के पानी से अपना खेत सींच रहा है।ಅರ್ಥ : सिंचन करून ओले करणे.
ಉದಾಹರಣೆ :
धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपडणे, सिंचणे, सिंचन करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :