ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शाक्तपंथादी वाममार्गाचे अवलंबन करणारा.
ಉದಾಹರಣೆ : तो मोठा मंत्रशास्त्रज्ञ असून शक्त्युपासक वामाचारी आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वामपंथी, वाममार्गी, वामाचारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वाममार्ग सिद्धांत को माननेवाला व्यक्ति।
A person who belongs to the political left.
ಅರ್ಥ : शक्तीची उपासना करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : शाकतांनी भारत व आशिया महाद्वीप एवढा भूप्रदेश तीन भागांत वाटला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
सर्व शक्तिमान मानी जानेवाली शक्ति नामक देवी का उपासक।
ಅರ್ಥ : शक्तीचा वा त्याच्याशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ : श्रीयंत्र हे शाक्त साधकांचे उपास्य प्रतीक होय.
शक्ति नामक देवी का या उनसे संबंधित।
ಸ್ಥಾಪನೆ