ಅರ್ಥ : मनुचा मुलगा.
ಉದಾಹರಣೆ :
मनुस्मृतीत शांत विषयी माहिती मिळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : चंचल नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
राम हा गंभीर स्वभावाचा मुलगा आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यात तरंग येत नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
श्याम स्थिर पाण्यात दगड फेकत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्थिर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(of a body of water) free from disturbance by heavy waves.
A ribbon of sand between the angry sea and the placid bay.ಅರ್ಥ : उद्विग्न नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
मोहन नेहमी शांत असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुद्विग्न, प्रशांत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Characterized by an absence or near absence of agitation or activity.
A quiet life.ಅರ್ಥ : जिथे कसलाही आवाज नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
रात्र निःशब्द होती होती आणि तो छतावरून चांदण्या पाहत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निःशब्द