ಅರ್ಥ : अपयशामुळे होणारी घोर निराशा.
ಉದಾಹರಣೆ :
चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नैराश्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The feeling that accompanies an experience of being thwarted in attaining your goals.
defeat, frustration