ಅರ್ಥ : चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे.
ಉದಾಹರಣೆ :
माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निवडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.
ಉದಾಹರಣೆ :
गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टिपणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :