ಅರ್ಥ : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
ಉದಾಹರಣೆ :
औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आराम, चैन, सुखरूपता, स्वस्थता, स्वास्थ्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
As he heard the news he was suddenly flooded with relief.ಅರ್ಥ : गणनाक्रमात वीस ह्या स्थानी येणारा.
ಉದಾಹರಣೆ :
दसर्याच्या विसाव्या दिवशी दिवाळी येते