ಅರ್ಥ : ज्याबद्दल एखाद्या पुस्तकात वा लेखात माहिती दिलेली असते ती गोष्टी.
ಉದಾಹರಣೆ :
या पुस्तकात तुला वैदिक काळ या विषयावर सर्व माहिती मिळेल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वे बातें जिनका किसी लेख, ग्रंथ आदि में विवेचन हो या जिनका विवेचन करना हो।
प्रेमचंद की कहानियों का विषय ग्रामीण परिवेश होता था।ಅರ್ಥ : विशिष्ट अभ्यासासाठीचा ज्ञानाचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
मा सर्व विषयात उत्तीर्ण झाले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ज्ञान या शिक्षा की एक शाखा।
मैं सभी विषयों में उत्तीर्ण हो गया।