ಅರ್ಥ : विशेष लक्षणांनी युक्त असा.
ಉದಾಹರಣೆ :
स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनन्यसाधारण, अलौकिक, असाधारण, असामान्य, लोकविलक्षण, लोकोत्तर
ಅರ್ಥ : अचंबा वाटण्यासारखा.
ಉದಾಹರಣೆ :
जादूगाराचा चमत्कारी खेळ बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अघटित, अजब, अद्भुत, आश्चर्यकारक, चमत्कारिक, चमत्कारी, चमत्कृत, विस्मयजनक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसमें कोई चमत्कार हो।
जादूगर का चमत्कारी खेल देखकर हम अचंभित हो गये।Possessing or using or characteristic of or appropriate to supernatural powers.
Charming incantations.