ಅರ್ಥ : काही तरी मिळविण्यासाठी केलेला एखाद्या वस्तूचा उपयोग.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांनी स्वतःला या संपत्तीचे विश्वस्त मानून प्रजेच्या कल्याणासाठी तिचा विनियोग केला पाहिजे असे गांधीनी त्यांना बजावले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वैदिक कृत्यांत होणारा मंत्राचा प्रयोग.
ಉದಾಹರಣೆ :
वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोगाची पाच अंगे आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :