ಅರ್ಥ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकांत, ओसाड, निर्जन, निर्मनुष्य
ಅರ್ಥ : जिथे कुणीही राहात नाही असे.
ಉದಾಹರಣೆ :
हे फारच निर्जन ठिकाण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्जन, मनुष्यविहीन, सुनसान