ಅರ್ಥ : वेगळे होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
मध्यप्रदेशाचे विघटन होऊन छत्तिसगड हे राज्य बनले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एकत्रित असलेले घटक वेगळे होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
पाण्याचे पृथक्करण केले असता, प्राणवायू वेगळा करता येतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(biology) the process of decay caused by bacterial or fungal action.
breakdown, decomposition, putrefaction, rot, rottingಅರ್ಥ : मूळ पदार्थाचे घटक विभक्त होत जाऊन नष्ट होत जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
विघटनाची क्रिया अत्यंत शास्त्रीय आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(biology) the process of decay caused by bacterial or fungal action.
breakdown, decomposition, putrefaction, rot, rotting