ಅರ್ಥ : एक प्रकारचे सुगंधी गवत, याच्या मुळांचे उन्हाळ्यासाठी पडदे करतात, अत्तर काढतात.
ಉದಾಹರಣೆ :
जुन्या काळी वाळ्याचे पडदे करून दाराशी लावत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना.
ಉದಾಹರಣೆ :
काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तोडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :