ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ वादी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

वादी   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : न्यायालयात प्रथम दावा मांडणारा.

ಉದಾಹರಣೆ : तो वादी असल्याने त्याने न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : फिर्यादी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह जो न्यायालय में कोई तर्क या पक्ष उपस्थित करता है।

वादी ने अपना पक्ष मज़बूत करने के लिए कई सबूत इकट्ठे किए।
अभियोक्ता, अभियोगकर्ता, अभियोगकर्त्ता, अभियोगी, अर्थी, फरियादी, मुद्दई, वादी

A person who brings an action in a court of law.

complainant, plaintiff
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

ಅರ್ಥ : तबला, डग्गा इत्यादींवरची पाने जिने आवळलेली असतात ती चामड्याची पट्टी.

ಉದಾಹರಣೆ : ह्या तबल्याची वादी तुटली आहे.

೩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : एखाद्या विचारप्रणालीतील मुद्दे मांडणारा वा त्यातील शास्त्रार्थ लावणारा.

ಉದಾಹರಣೆ : वादींनी प्रतिवादींची भूमिका हाणून पाडली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह जो तर्क या शास्त्रार्थ करता हो।

तर्की के सटीक तर्क को सुनकर सबने अपनी हार मान ली।
तर्की, वादक

A person skilled at symbolic logic.

logician, logistician

वादी   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : एखाद्या रागाच्या स्वरांतील मुख्य असलेला.

ಉದಾಹರಣೆ : ह्या रागात वादी स्वर पंचम आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो किसी राग के स्वरों का मुख्य हो।

हंस राग में वादी स्वर पंचम है।
वादी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।