ಅರ್ಥ : वाकडा असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
पायाचा वाकडेपणा सांधेदुखीमुळे वाढतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अदावत, डाव, तेढ, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दुश्मन या शत्रु होने की अवस्था या भाव।
आपसी दुश्मनी को दूर करने में ही भलाई है।