ಅರ್ಥ : एखाद्या प्राण्याची वसती असलेले ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
वाघाचे निवासस्थान जंगल आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आवास, आश्रयस्थान, निवास, निवासस्थान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्थान या क्षेत्र जहाँ किसी प्राणी का आवास हो।
शेर का निवास स्थान जंगल है।The native habitat or home of an animal or plant.
habitationಅರ್ಥ : कोणीही रहात असलेले स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वस्ती
ಅರ್ಥ : वातावरणाचा असा प्रकार ज्यात एखादा जीव किंवा समूह राहतो अथवा आढळतो.
ಉದಾಹರಣೆ :
नावाडी स्वतःला समुद्री निवासस्थानायोग्य करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आवास, आश्रयस्थान, निवास, निवासस्थान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वातावरण का वह प्रकार जिसमें विशेषकर कोई जीव या समूह रहता है या पाया जाता है।
नाविक अपने आप को समुद्री आवास के अनुकूल बना रहा है।The type of environment in which an organism or group normally lives or occurs.
A marine habitat.