ಅರ್ಥ : वेगवेगळ्या डाळींचा किंवा डाळीच्या पिठात बुडवून तळून केलेला एक खाद्यपदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
गौरीपूजनाच्या दिवशी भोपळ्याचे वडे करतात
ಅರ್ಥ : उकडलेल्या बटाट्याच्या सुक्या भाजीचे गोळे बनवून ते बेसन पिठात बुडवून तळला जाणारा एक पदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
बटाटावडा हे मुंबईचे प्रसिद्ध खाद्य आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बटाटावडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उबले आलू की सूखी सब्ज़ी के गोलों को बेसन के घोल में डुबाकर एवं तलकर बनाया जाने वाला एक पकवान।
मुंबई में कितने लोग सिर्फ बटाटा बड़ा और पाव खाकर ही जीते हैं।