ಅರ್ಥ : काळ्या रंगाचा एक धातू ज्यापासून भांडी, यंत्र, हत्यार इत्यादी बनविले जाते.
ಉದಾಹರಣೆ :
लोखंड हे माणसाला खूप उपयोगी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लोखंड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आवर्ती कोष्टकातील आठव्या गटातील धातूरूप मूलद्रव्य.
ಉದಾಹರಣೆ :
लोहाचा आणव क्रमांक २६ आहे.