ಅರ್ಥ : एखाद्या विषयावर लिहून प्रकट केले जाणारे विचार.
ಉದಾಹರಣೆ :
न्यायालयाने पत्रकाराचा लेख आक्षेपार्ह ठरवला.
तू पत्रातला मजकूर वाचलास का?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मजकूर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जे लिहिले किंवा लिहिण्यात आले ते अक्षर.
ಉದಾಹರಣೆ :
खोदकामात अनेक प्रकारच्या लेखांविषयी माहिती मिळाली.