ಅರ್ಥ : पुर्वी रोम ह्या भागात बोलली जाणारी एक भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
लॅटिनला वाचवायचे प्रयत्न चालू आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक विदेशी भाषा।
लैटिन पूर्व काल में इटली में बोली जाती थी।Any dialect of the language of ancient Rome.
latinಅರ್ಥ : मुख्यत्वे इंग्रजी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी.
ಉದಾಹರಣೆ :
रोमन लिपीत 26 अक्षरे आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रोमन लिपी, रोमी, रोमी लिपी, लेटिन लिपी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह लिपि जिसमें अंग्रेज़ी, लैटिन, फ्रेंच, जरमन आदि भाषाएँ लिखी जाती हैं।
यह पुस्तक रोमन में लिखी गई है।ಅರ್ಥ : लॅटिन भाषेचा किंवा त्याच्याशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
इंग्रजीतील बरेच शब्द लॅटिन भाषेतून आले आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लॅटिन भाषा बोलणार्या लोकांशी किंवा त्यांच्या देशाशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
लॅटिन अमेरिकेत उत्तर अमेरिका तसेच अमेरिकेचा दक्षिण भाग येतात.