ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जन्मतः किंवा रोगादि कारणांमुळे ज्याचा हात कापला गेला किंवा निकामी झाला अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : एक लुळा तोंडात लेखणी धरून लिहित होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लुळा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जिसका हाथ कटा या काम करने योग्य न हो।
People who are wounded.
ಅರ್ಥ : ताठपणा नसलेला.
ಉದಾಹರಣೆ : म्हातारपणी सर्व गात्रे शिथिल पडतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लुळा, शिथिल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो दृढ़ता से बँधा, जकड़ा या कसा न हो।
ಅರ್ಥ : ज्याचा हात कापला आहे किंवा काम करण्यास योग्य नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : लुला माणूस रस्त्यावर उभा राहून भीक मागत होता.
जिसका हाथ कटा या काम करने योग्य न हो।
ಸ್ಥಾಪನೆ