ಅರ್ಥ : शौच, मूत्रविसर्जन इत्यादी क्रियेची इच्छा होणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला जोरात लागली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अंगवळणी पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला विड्या ओढायचे व्यसन लागले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी येऊन थांबणे.
ಉದಾಹರಣೆ :
नाव किनार्याला लागली.
गाडी फलाटाला लागली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ढोल, वीणा इत्यादींची दोरी, तार, चामडे इत्यादी ताणले जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
शेकोटीची ऊब दिली की डफ चांगला चढतो.
तंबोरा चांगला लागला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
ಉದಾಹರಣೆ :
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : श्रीगणेशा होणे, सुरवात होणे, सुरू होणे
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचा दुसर्या एखाद्या वस्तूला स्पर्श होणे.
ಉದಾಹರಣೆ :
चालता चालता माझा हात विजेच्या खांब्याला लागला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्पर्श होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूची आवश्यकता असणे.
ಉದಾಹರಣೆ :
आम्हाला काही नवीन वस्तूंची गरज आहे.
ह्या कामाला दोनशे कामगार लागतील.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आवश्यकता असणे, गरज असणे, जरूरी असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* किसी की आवश्यकता या ज़रूरत होना।
हमें कुछ नई वस्तुओं की आवश्यकता है।ಅರ್ಥ : भाग पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
पुस्तक हरवल्यास दंड भरावा लागतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पार पाडण्यासाठी सोपवणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुला त्यांना भेटवण्याचे काम माझ्याकडे लागले
ಅರ್ಥ : शरीराचे अंग एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येणे.
ಉದಾಹರಣೆ :
आंघोळ केल्याशिवाय मूर्तीला शिवू नकोस.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तटणे, शिवणे, स्पर्श करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु से अपना कोई अंग सटाना या लगाना।
श्याम प्रतिदिन अपने माता-पिता के चरण छूता है।Make physical contact with, come in contact with.
Touch the stone for good luck.ಅರ್ಥ : जाणीव होणे.
ಉದಾಹರಣೆ :
मला कडाडून भूक लागली
ಅರ್ಥ : प्रारंभ होऊन सुरू असणे.
ಉದಾಹರಣೆ :
पाडव्याला नवे वर्ष लागते.
ಅರ್ಥ : प्राप्त होणे, मिळणे.
ಉದಾಹರಣೆ :
खणताना आठ फुटावर पाणी लागले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नाते वा संबंध असणे.
ಉದಾಹರಣೆ :
ती तुझी कोण लागते?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा वाईट परिणाम होणे.
ಉದಾಹರಣೆ :
भर दुपारी वणवण केल्याने त्याला ऊन लागले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाधणे
ಅರ್ಥ : पूर्णपणे आणि योग्य रीतीने मिसळले जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
चिवड्यात मीठ व्यवस्थित लागले
ಅರ್ಥ : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तंबोरा कसा छान लागला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जुळणे
ಅರ್ಥ : मुख्य विधी, संस्कार होणे.
ಉದಾಹರಣೆ :
बारा वाजता लग्न लागले
ಅರ್ಥ : मग्न, गुंतलेला असणे.
ಉದಾಹರಣೆ :
वातावरण शांत असले की अभ्यासात मन लागते
ಅರ್ಥ : एखादे वाहन किंवा व्यक्तीचे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचण्यासाठी वेळ खर्च होणे.
ಉದಾಹರಣೆ :
मला घरी पोहचायला एक तास लागेल.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वाहन या व्यक्ति के एक स्थान से दूसरे तक पहुँचने के लिए समय का व्यतीत होना।
मुझे घर पहुँचने में एक घंटा लगेगा।