ಅರ್ಥ : रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक लाल पदार्थ जिसे कुछ विशिष्ट वृक्षों की टहनियों पर लाल रंग के कुछ छोटे कीड़े बनाते हैं।
दुर्योधन ने पांडवों को जला डालने के लिए लाख का घर बनवाया था।Resinlike substance secreted by certain lac insects. Used in e.g. varnishes and sealing wax.
lacಅರ್ಥ : एक प्रकारची वेल जिच्या शेंगांच्या बिया डाळीच्या स्वरूपात खाल्ले जातात.
ಉದಾಹರಣೆ :
शेतकरी लाख मुळापासून उपटत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
European annual grown for forage. Seeds used for food in India and for stock elsewhere.
grass pea, indian pea, khesari, lathyrus sativusಅರ್ಥ : एक प्रकारच्या वाटाणा जे डाळ करून खाल्ली जाते.
ಉದಾಹರಣೆ :
तो लाखाची डाळ मोठ्या चवीने खात आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
pulseಅರ್ಥ : शंभर हजार.
ಉದಾಹರಣೆ :
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लक्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.
hundred thousand