ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ रोमांच ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

रोमांच   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

ಅರ್ಥ : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.

ಉದಾಹರಣೆ : मारेकर्‍याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : काटा, शहारा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

+अत्यधिक आनंद,भय आदि विकारों के प्राबल्य से या अत्यधिक ठंड के एहसास से शरीर पर खड़ा होने वाला बाल।

भय के कारण श्याम के रोंगटे खड़े हो गये।
रोंगटा, रोआँ
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / भावना

ಅರ್ಥ : ज्याच्या प्राबल्याने अंगावर काटा उभा राहतो असा आनंद किंवा भय.

ಉದಾಹರಣೆ : ह्या चित्रपटाची गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ऐसा आनंद या भय जिससे रोएँ खड़े हो जाते हैं।

मुकुल अत्यधिक रोमांच के कारण बोल नहीं पा रहा था।
पुलक, रोमांच, लोमहर्ष

Something that causes you to experience a sudden intense feeling or sensation.

The thrills of space travel.
thrill
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।