ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्याच्या मार्गात अडचण निर्माण करणे.
ಉದಾಹರಣೆ : दरोडेखोरांनी वाटेत बस अडवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, आडवणे, थांबवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
अड़चन या बाधा डालना।
Stop from happening or developing.
ಅರ್ಥ : मनाई करणे वा बंदी घालणे.
ಉದಾಹರಣೆ : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, अडविणे, थांबवणे, थांबविणे
पाबंदी लगाना।
Command against.
ಅರ್ಥ : गतिमान वस्तूची गती रोखणे.
ಉದಾಹರಣೆ : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
ಅರ್ಥ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
ಉದಾಹರಣೆ : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, अडविणे, अडवून धरणे, आडवणे, थांबवणे
किसी को आगे न बढ़ने देना।
Stand up or offer resistance to somebody or something.
ಅರ್ಥ : रोखण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, आडवणे, थांबवणे, थांबविणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
ಸ್ಥಾಪನೆ