ಅರ್ಥ : भारतातील एक नदी.
ಉದಾಹರಣೆ :
असे सांगतात की रुपमती नर्मदेला बघितल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नर्मदा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भारत की प्रमुख नदियों में से एक जो अमरकंटक से निकली है।
नर्मदा से निकलने वाला अंडाकार शिवलिंग नर्मदेश्वर कहलाता है।ಅರ್ಥ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक शहर.
ಉದಾಹರಣೆ :
ते रेवाच्या कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रेवा शहर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
ಉದಾಹರಣೆ :
रेवा जिल्ह्याचे मुख्यालय रेवा शहरात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रेवा जिल्हा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।
रीवा जिले का मुख्यालय रीवा में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryಅರ್ಥ : एक रागिणी.
ಉದಾಹರಣೆ :
रेवा हिला दीपक रागची रागिणी मानले जाते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :