ಅರ್ಥ : वरील भाग जाळीदार व खाली धरायला मूठ असलेले चेंडू किंवा फूल खेळण्याचे साधन.
ಉದಾಹರಣೆ :
आईने नवीन रॅकेट आणले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक खेल उपस्कर जिससे छोटी गेंद या चिड़िया आदि खेलते हैं।
रैकेट में एक हत्था होता है और अगला भाग जालीदार होता है।ಅರ್ಥ : स्क्वॉश खेळण्यासाठी वापरले जाणारे साधन.
ಉದಾಹರಣೆ :
ही रॅकेट खूप महाग आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :