ಅರ್ಥ : रूमानिया ह्या देशाची भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
रूमानियन ही रोमान्स भाषासमूहात समाविष्ट होणारी एक भाषा आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
रूमानिया के लोगों की भाषा।
संगीता रूमानियाई सीख रही है।ಅರ್ಥ : रूमानिया ह्या देशाचा रहिवासी.
ಉದಾಹರಣೆ :
रूमानियन स्वताःला डेशन व रोमन वसाहतकर्यांचे वशंज मानतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रूमानियन भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
रूमानिया का निवासी।
रूमानियाई भारत के साथ व्यापार करना चाहते हैं।ಅರ್ಥ : रूमानियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
रूमानियन वर्तमानपत्रात ह्यासंबंधी चर्चा केली आहे.