ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ रीळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

रीळ   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : कागदाच्या गुंडीवर गुंडाळलेला दोरा.

ಉದಾಹರಣೆ : हा सदरा शिवायला काळे रील लागेल.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह रील जिस पर धागा आदि लिपटा हो।

इस डिब्बे में बारह रंग के धागों की रीलें हैं।
रील

A winder around which thread or tape or film or other flexible materials can be wound.

bobbin, reel, spool
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : रीळ तयार करताना ज्यावर दोरा गुंडाळतात ते साधन.

ಉದಾಹರಣೆ : ह्या डब्ब्यात बारा रंगांच्या दोर्‍यांचे रीळ आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लकड़ी, प्लास्टिक आदि की बनी वह गोल वस्तु जिस पर धागा आदि लपेटा जाता है।

आपके पास कोई छोटी रील है क्या?
रील

A winder around which thread or tape or film or other flexible materials can be wound.

bobbin, reel, spool
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : छायाचित्रण करण्यासाठी वापरली जाणारी वा ज्यावर छायाचित्रण केले आहे अशी फिल्मची वाटोळी गुंडाळी.

ಉದಾಹರಣೆ : हा सिनेमा पंधरा रिळांचाच आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

छायाचित्र युक्त पतली प्लास्टिक की झिल्ली रूपी फीते की वह गोल गड्डी जिससे प्रोजेक्टर द्वारा सिनेमा दिखाया जाता है।

यह चलचित्र पन्द्रह रील की है।
रील

A roll of photographic film holding a series of frames to be projected by a movie projector.

reel
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।