ಅರ್ಥ : रिक्षा किंवा ऑटोरिक्षा चालवणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
रिक्षाचालक ठिक आठ वाजता मला घ्यायला येतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ऑटोरिक्षाचालक, ऑटोरिक्षावाला, रिक्षावाला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऑटो रिक्शा चलाने वाला व्यक्ति।
ऑटोरिक्शा-चालक ठीक आठ बजे मुझे लेने आता है।