ಅರ್ಥ : वर्तुळकार फिरण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
नवरात्रात भोंडल्याभोवती फेर धरून मुली गाणी म्हणतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फेर
ಅರ್ಥ : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी पडणारे एका फळाचे झाड.
ಉದಾಹರಣೆ :
तिच्या दारात रिठा आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :