ಅರ್ಥ : मजबूत चोच असलेला, वर राखाडी-काळा रंग, तुकतुकीत काळी पाठ असलेला बगळ्याचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
अंधारी ढोकरी समुदाने राहतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंधारी ढोकरी, आंधळी ढोकरी, कुबडी ढोकरी, क्वाक, खारा मिला, खैरी ढोकरी, ढोक, ढोकरी, धोबा, रात कोका, रात कोकू, रात ढोक, रात ढोकरी, रातबक, लाल ढोकरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :