ಅರ್ಥ : ज्यामुळे मनुष्याला रात्री दिसत नाही असा एक रोग.
ಉದಾಹರಣೆ :
अ-जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा रोग होतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रातांधळेपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Inability to see clearly in dim light. Due to a deficiency of vitamin A or to a retinal disorder.
moon blindness, night blindness, nyctalopia