ಅರ್ಥ : देशाच्या राज्यकारभाराची पद्धती.
ಉದಾಹರಣೆ :
चीनमधील राज्यपद्धती कशी आहे?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : राज्यप्रणाली, राज्यव्यवस्था, शासनपद्धती, शासनप्रणाली, शासनव्यवस्था
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
देश के शासन की कोई प्रणाली।
भारत में शासन-तंत्र लोकप्रधान है।