ಅರ್ಥ : रसयुक्त, रोचक अथवा रुचिपूर्ण नसण्याची अवस्था अथवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
कादंबरीच्या नीरसतेमुळे मी ती पूर्ण वाचली नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अरसता, कंटाळवाणेपणा, नीरसता, रसहीनता, सपकपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The quality of lacking interestingness.
The stories were of a dullness to bring a buffalo to its knees.