ಅರ್ಥ : एखादी क्रिया अपेक्षेपेक्षा कमी वेगाने चालणे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसामुळे गाड्या रखडल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खोळंबणे
ಅರ್ಥ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
ಉದಾಹರಣೆ :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रेंगाळणे, लोंबकळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।