ಅರ್ಥ : पैसा नसलेला किंवा पैसा कमी असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
चुकीच्या धोरणामुळे गरीब वर्ग अजून गरीब होत चालला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकिंचन, खंक, गरीब, दरिद्री, द्रव्यहीन, निर्धन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसके पास धन न हो या धन की कमी हो।
निर्धन व्यक्ति कड़ी मेहनत करके धनी हो सकता है।Having little money or few possessions.
Deplored the gap between rich and poor countries.