ಅರ್ಥ : दहा, बारा फोडींचे, गर असलेले, गराला जाडसर साल चिकटून असलेले नारिंगीसारखे एक फळ.
ಉದಾಹರಣೆ :
मोसंब्याचा रस अशक्तपणा घालवतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुसंबे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पसरट फांद्या, काटेरी वा बिनकाटेरी, मोसंबे हे फळ ज्याला लागते तो वृक्ष.
ಉದಾಹರಣೆ :
मोसंब्याला साधारणतः चौथ्या वर्षापासून फळे येऊ लागतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुसंबे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Lemon tree having fruit with a somewhat insipid sweetish pulp.
citrus limetta, sweet lemon, sweet lime