ಅರ್ಥ : ताबा मिळवणे.
ಉದಾಹರಣೆ :
अशोकने कलिंगावर विजय मिळवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्राप्त करणे, मिळवणे, संपादणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याची बरोबरी करू शकणे.
ಉದಾಹರಣೆ :
तू आपल्या मोठ्या भावासारखी बुद्धीमत्ता कधीच प्राप्त करू शकत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्राप्त करणे, मिळवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे