ಅರ್ಥ : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.
ಉದಾಹರಣೆ :
माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मत्स्य, मासळी, मासा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.ಅರ್ಥ : माशाच्या आकाराच्या पायाच्या बोटात घालायचा स्त्रियांचा एक दागिना.
ಉದಾಹರಣೆ :
पायाच्या आंगठ्याकडून चवथ्या बोटात मासोळ्या घालतात.