ಅರ್ಥ : मार्ग दाखवणारा.
ಉದಾಹರಣೆ :
योग्यवेळी चांगला मार्गदर्शक मिळाल्याने पुढचे काम सुकर होते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मार्ग प्रशस्त करने वाला व्यक्ति।
आजकल समाज में अच्छे मार्ग प्रदर्शकों की कमी होने के कारण युवा वर्ग अपने मार्ग से भटकते जा रहे हैं।A leader in a campaign or movement.
torchbearerಅರ್ಥ : उच्च शिक्षणासाठी (शोध कार्यात) मार्गदर्शन करणारी अधिकृत्यरित्या नियुक्त केलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य हे कित्येक संशोधकांचे मार्गदर्शक आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गाईड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उच्च शिक्षण (शोध कार्य) के लिए मार्गदर्शन करने वाला अधिकृत रूप से नियुक्त व्यक्ति।
प्राध्यापक पुष्पकजी कई शोध छात्रों के गाइड हैं।Someone who shows the way by leading or advising.
guideಅರ್ಥ : रस्ता दाखविणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
एका कुशल मार्गदर्शकाच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे चाललो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो पर्यटकों को रास्ता दिखाता हो।
हमें गंतव्य तक पहुँचाने के लिए जगह-जगह मार्गदर्शक खड़े हुए थे।Someone who shows the way by leading or advising.
guideಅರ್ಥ : अशी व्यक्ती जी एखाद्याला मार्गदर्शन करते.
ಉದಾಹರಣೆ :
एक खरा मार्गदर्शक भटकलेल्या लोकांना योग्य मार्ग दाखवितो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो दिग्दर्शन कराए।
एक सच्चा दिग्दर्शक भटके लोगों को सही रास्ते पर ला देता है।Someone who shows the way by leading or advising.
guide