ಅರ್ಥ : राजस्थानात बोलली जाणारी एक भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
माझी मैत्रीण घरात मारवाडी बोलते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डिंगल, डिंगल भाषा, मारवाडी भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मारवाड ह्या प्रांताचा रहिवासी.
ಉದಾಹರಣೆ :
मारवाडी व्यापार करण्यात तरबेज आसतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मारवाडी ह्या भाषेत असलेला किंवा मारवाडी ह्या भाषेशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
मारवाडी साहित्य प्रामुख्याने चारणा जातिच्या राजकवींनी लिहिले.
ಅರ್ಥ : मारवाडचा वा मारवाडसंबंधी.
ಉದಾಹರಣೆ :
शीलाने मारवाडी घाघरा घातला आहे.
मारवाडी पापड प्रसिद्ध आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मारवाड़ का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
शीला मारवाड़ी घाघरा पहनी हुई थी।