ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : नाश करणारे किंवा ठार मारणारे.
ಉದಾಹರಣೆ : विश्व कल्याणासाठी सर्व देशांनी मारक हत्यारांच्या निर्माणावर बंदी घालावी
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घातक, नाशकारक
ಅರ್ಥ : ज्यामुळे एखाद्याचा प्रभाव नाहिसा किंवा नष्ट होईल असा.
ಉದಾಹರಣೆ : ह्या विषाणूवर अजून मारक औषध नसल्याने प्रतिबंधक उपायानेच या रोगाचे नियंत्रण केले पाहिजे..
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिससे किसी का प्रभाव दूर या नष्ट हो।
ಅರ್ಥ : मारून टाकणारा.
ಉದಾಹರಣೆ : त्याने मारक अस्त्राने वाघावर हल्ला केला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मार डालने वाला।
Of an instrument of certain death.
ಸ್ಥಾಪನೆ