ಅರ್ಥ : एखादी गोष्ट करण्यास संमती देणे.
ಉದಾಹರಣೆ :
प्राचार्यांनी सहल आयोजित करायला मान्यता दिली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुमती देणे, परवानगी देणे, रुकार देणे, स्वीकृती देणे, होकार देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
प्रस्ताव आदि मान लेना या किसी काम को करने के लिए साकारात्मक रूप से स्वीकार करना।
प्राध्यापक ने हमारे इस काम को स्वीकृति दी।ಅರ್ಥ : *एखाद्या विधानाला, प्रस्तावाला आपली मान्यता देणे.
ಉದಾಹರಣೆ :
सभागृहातील अनेक सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुमोदन देणे