ಅರ್ಥ : महान असण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांची महत्ता त्यांच्या कार्याने सिद्ध होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थोरपण, थोरपणा, थोरवी, महंतपण, महानता, महिमा, माहात्म्य, मोठेपण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
महान होने की अवस्था या भाव।
हिन्दी साहित्य में प्रेमचन्द की महानता को झुठलाया नहीं जा सकता।The property possessed by something or someone of outstanding importance or eminence.
greatness, illustriousness