ಅರ್ಥ : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.
ಉದಾಹರಣೆ :
माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मासळी, मासा, मासोळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.