ಅರ್ಥ : मणिपूर ह्या प्रांताचा रहिवासी.
ಉದಾಹರಣೆ :
मणिपुरी स्वतःला हिंदू क्षत्रिय समजतात.
नाट्यकलेत मणिपूरी प्रवीण असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मणिपुर का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
आज रंगशाला में मणिपुरियों का नृत्य था।A native or inhabitant of India.
indianಅರ್ಥ : मणिपूर ह्या देशाशी वा प्रांताशी सांबंधित किंवा मणिपूरचा.
ಉದಾಹರಣೆ :
मणिपुरी नृत्य अजूनही त्याचे इश्वरभक्तीपर स्वरूप कायम टिकवून आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मणिपुर का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
हम लोग मणिपुरी नृत्य देखने गए थे।ಅರ್ಥ : मणिपुरी ह्या भाषेत असलेला किंवा मणिपुरी ह्या भाषेशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
मणिपुरी साहित्यात कवितांच्याखेरीज कथांतून तत्कालीन वातावरणाचे पडसाद उठलेले आहेत.
ಅರ್ಥ : मणिपुरात राहणारा.
ಉದಾಹರಣೆ :
उद्या महाविद्यालयात मणिपुरी डॉक्टरांचा एक दळ येणार आहे.